
सुरुवातीला अॅनिमॅट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करत गणपतीची सोंड तयार केली होती.

सुरुवातीला अॅनिमॅट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करत गणपतीची सोंड तयार केली होती.


दोघंही एका तंबाखूविरोधी मोहिमेअंतर्गत जाहिरातीत काम करणार आहेत.

नाना आणि विक्रमजी यांच्या अभिनयाने मला खिळवून ठेवल्याचे आमिरने सांगितले.

मलायकाने अरबाझच्या वांद्र्यातील घराला राम राम ठोकला असून तिने आपल्या खारमधील घरात राहायला सुरुवात केली आहे

आर्यन खन्नाच्या स्टारडमने गौरववर केलेली जादू या गाण्यातून पाहायला मिळते.

नव्वदीच्या दशकात टेलिव्हिजनवर आलेली ‘बेवॉच’ ही मालिका अमेरिकेसह जगभरात चांगलीच गाजली होती.

‘टू पिंप अ बटरफ्लाय’ या रॅप अल्बमला गौरवण्यात आले.

शुक्रवारी वेगवेगळ्या जॉनरचे पाच मराठी चित्रपट तिकीटबारीवर आमनेसामने उभे आहेत.


अॅमी विनहाऊस या लोकप्रिय गायिकेचा २०११ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी मद्य आणि ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता.

अमेरिकेतील डीजे प्लेयरची ओळख मुंबईतील बॅण्जो पार्टीशी होते.