‘सांग तू आहेस का?’मधील अभिनेत्रीचा झाला साखरपुडा

तिच्या साखरपुड्यातील व्हिडीओ सिद्धार्थ चांदेकरने शूट केला आहे.

'सांग तू आहेस का?'मधील अभिनेत्रीचा झाला साखरपुडा
तिच्या साखपुड्यातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सांग तू आहेस का?’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. आता या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा साखरपुडा झाल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

‘सांग तू आहेस का?’ मालिकेत स्वराजच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आहे. स्वराजची बहिणी दिप्तीची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री दळवीने साकारली आहे. भाग्यश्रीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. तिने सोशल मीडियावर साखपुड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sang tu aahes ka fame actress bhagyashree dalwi just got engagenged video viral avb