सचिनचा शेवटचा कसोटी सामना असल्यामुळे सर्वत्र सचिनमय वातावरण झाले आहे. मात्र, तरीही आज बालदिन असल्याचे आपले बॉलीवूड सेलिब्रिटी विसरलेले नाहीत. सचिनवर शुभेच्छा पाऊस पडत असतानाच सेलिब्रिटींनी ट्विटरवरून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात मुलांचे पदार्पण झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य बदलून जाते, अशा भावना व्यक्त करणारे ट्विटस् सेलिब्रिटींनी केले आहेत. सेलिब्रिटींचे ट्विटस्