स्वच्छता अभियानात आतापर्यंत अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये आता एका नव्या सेलिब्रेटीची भर पडली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध ‘सेलिब्रेटी मुल’ अशी ओळख असलेल्या अब्राम खाननेही हाती झाडू घेतला आहे.
Starting him young to believe in Clean India….Green India…& maybe a round or two of Quidditch!! pic.twitter.com/CqyQGUEOND
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Shah Rukh Khan (@iamsrk) April 5, 2015
बादशाहा शाहरुख खानने त्याचा सर्वात लहान मुलगा अब्रामला स्वच्छतेचे धडे द्यायचे ठरवले आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा, हे लहानपणापासूनच तो त्याला शिकवत आहे. अब्रामच्या हाती झाडू असलेले छायाचित्र शाहरुखने नुकतेच प्रसिद्ध केले. त्यामुळे अब्राम नक्कीचं एक पुढे जाऊन जबाबदार नागरिक बनेल असे म्हणायला हरकत नाही.