प्रेमकथेवर आधारित असलेला ‘पिंडदान’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  नुकतेचं या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले. मनवा नाईक आणि सिद्धार्थ चांदेकर ही जोडी पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे आपल्याया एकत्र पाहावयास मिळणार आहेत.
अभिनेत्री मनवा नाईक या चित्रपटात रुहीच्या भुमिकेत तर सिद्धार्थ चांदेकर याने आशुतोषची भूमिका साकारली आहे. चित्रपटात या दोघांचा नवा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.  प्रशांत पाटील दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती उद्य पिक्चर्सने केली आहे. मनवा, सिद्धार्थव्यतिरिक्त यात प्रसाद पंडित, संजय कुलकर्णी, माधव अभ्यंकर, फरिदा दादी आदी कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Pindadaan-First-Look-Poster

The return of Intel DRAM chip manufacturing Decision to stop production
चिप-चरित्र: इंटेलचं पुनरागमन
Mahavitrans smart move The word prepaid has been removed from the smart meter
महावितरणची स्मार्ट खेळी! स्मार्ट मीटरमधून ‘प्रीपेड’ शब्द वगळला; प्रसिद्धीपत्रकात…
Kirti Vyas, murder,
कीर्ती व्यास हत्या प्रकरण : सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानीला जन्मठेप
Child Marriage
मैत्रिणी असाव्यात तर अशा! बालविवाह रोखण्यासाठी थेट चाईल्ड हेल्पलाईनला फोन; १२ वर्गमैत्रिणींची केली ‘अशी’ सुटका!
raghunandan kamath profile
व्यक्तिवेध : रघुनंदन कामत
Rohit Sharma
IPL 2024: रोहित शर्मा भडकला आणि म्हणाला, ‘एक्सक्लुसिव्ह कंटेंटच्या नादात विश्वासाला तडा जातोय’
first story in a series of three stories written by veteran writer Shyam Manohar
ग्रेट
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा