लग्नसोहळा म्हटलं की घाई-गडबड होणे अपेक्षित असतच. पाहुण्यांची गर्दी, प्रथा, परंपरा, प्रत्येकाच्या समजुती या साऱ्यामध्ये लग्नसोहळ्याची रंगत आणखीनच वाढते. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा विवाहसोहळासुद्धा असाच रंगल्याचे पाहायला मिळाले. सध्या त्यांच्या या विवाहसोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असल्याचे पाहायला मिळते आहे. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिढाईन केलेल्या खास कपड्यांपासून ते अगदी इटलीतील प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये विवाहसोहळ्याच्या धामधुमीपर्यंत सगळीकडेच आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय आणि इटालियन चवीच्या काही निवडक पदार्थांची मेजवानीही ‘विरुष्का’च्या लग्न सोहळ्यात देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याच विवाह सोहळ्याच्या काही बातम्या दोन दिवस प्रचंड ट्रेण्ड होत आहेत. खालील बातम्या वाचून तुम्हाला त्याचा अंदाज येईलही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video: …जेव्हा अनुष्का विराटला पाहतच मंडपात येते

वांद्रे कोर्टात विराट-अनुष्का करणार लग्नाची नोंदणी

VIDEO : ‘बिदाई’च्या वेळी भावूक झाली अनुष्का

विरुष्काच्या डेस्टिनेशन वेडिंगमागे या ‘लव्ह गुरु’चा हात

Kaala second look: ‘विरुष्का’च्या लग्नाच्या चर्चेतही ‘काला’चा नवा लूक ठरतोय सुपरहिट

अनुष्काच्या आजीने केला मोठा खुलासा, लहानपणी ‘विरुष्का’ एकत्र खेळायचे क्रिकेट

VIDEO : लग्नात विराट अनुष्कासाठी ‘मेरे मेहबूब’ गाणं गातो तेव्हा..

नव्या लूकमुळे लिसा झाली ट्रोल

PHOTOS : बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांनी असा साजरा केला वाढदिवस

मदर तेरेसा स्मृती पुरस्काराने प्रियांका चोप्रा सन्मानित

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 news virat kohli anushka sharma dilip kumar priyanka chopra bollywood marathi gossip news
First published on: 13-12-2017 at 10:21 IST