झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या चिमुकलीने परी ही भूमिका साकारता अनेकांच्या मनात घर केले आहे. मालिकेतील परी आणि तिच्या आईने अनेकांची मने जिंकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी तर सगळ्यांना भावतेच आहे पण या मालिकेत अजून एक जोडी आहे जी प्रेक्षकांची अतिशय आवडती आहे आणि ती जोडी म्हणजे परी आणि नेहाची. आई आणि मुलीची हि गोड जोडी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतेय. नुकतेच पोस्ट केलेले नेहा आणि परीचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujhi majhi reshim gath paree and neha look avb
First published on: 28-09-2021 at 17:01 IST