‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ चित्रपटातील ‘तू ही ख्वाहिश’ हे गाणे सुनिधी चौहानने गायले असून, हे गाणे डिस्को प्रकारातील आहे. या गाण्यात शोएब खानची भूमिका करणा-या अक्षय कुमारला एका नाईट क्लबमध्ये ग्रॅण्ड एन्ट्री करतांना दाखविले आहे. या गाण्यात तो साफिया चौधरी आणि सोनाक्षी सिन्हाबरोबर दिसला आहे. क्लबमध्ये सोनाक्षी सिन्हा डॉन अक्षयला, लोक तुला हसतील तू गॉगल काढ, असे सांगते. त्यावर तो म्हणतो, मुझे देखकर कोई मन में नही हसता, मुह पर हस के इन लोगो ने मरना है क्या?
मिलन लुथ्रा दिग्दर्शित या चित्रपटात इमरान खान अस्लमची आणि सोनाली बेंद्रे मुमताझ खानची (शोएबच्या माजी प्रेमिकेची) भूमिका करत आहे.
पहा गाण्याचा व्हिडिओ –