एखादा सिनेमा हिट होण्यामागे त्यातील गाण्यांचाही मोलाचं योगदान असतं. काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतात पण त्यातील गाणी मात्र सुपरहिट होतात. सरत्या वर्षात बॉलिवूडने प्रेक्षकांना बरीच गाणी दिली. विशेष म्हणजे यावर्षी जुन्या गाण्यांचे रिमेक, त्यामध्ये रॅपची जोड तर काही जुन्या गाण्यांना दिलेला नवीन टच हेच जास्त पाहायला मिळालं. आताच्या तरुणाईला आवडेल असा मॉडर्न टच अनेक जुन्या गाण्यांना दिला गेला आणि ती गाणी हिट ठरली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2017 रोजी प्रकाशित
Year End 2017 Special : वर्षभरात या गाण्यांवर थिरकली तरुणाई
सरत्या वर्षात बॉलिवूडने प्रेक्षकांना बरीच गाणी दिली
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-12-2017 at 03:22 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Year end 2017 special top trending music videos of 2017 best dance numbers of 2017 to get you party ready