
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

या समितीने २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या 'कुत्ते' या मल्टिस्टारर चित्रपटामध्ये संतोषची वर्णी लागली आहे.

सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांचा आज ५६वा वाढदिवस आहे. याचनिमित्त त्यांच्या लेकाने आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

'बकुळा नामदेव घोटाळे' चित्रपटाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्त भरत जाधव यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

या चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक असून त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

"१५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत “बकुळा” म्हणून प्रवेश केला"

गौरव मोरे सध्या लंडनमध्ये मराठी चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व गायक शंकर महादेवन यांची दोन्ही मुलं आता मराठी चित्रपटाकडे वळली आहेत.

नात्यांमध्ये समतोल साधणं खूप महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे.

नितिश चव्हाण मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.