
प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडेंचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडेंचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

स्वतः उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही.

नाटक मालिका आता चित्रपटातून अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर मांडला आहे.

नुकतंच 'हर हर महादेव' या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा इतिहास यात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ दरम्यान खुलासा केला.

काही वर्षांतील राजकारणातील थरारनाट्य "चाणक्य" चित्रपटातून उलगडणार असल्याचं स्पष्ट होतं.

या चित्रपटाचे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही कौतुक केले आहे.

मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तिला फसवल्याचा आरोप त्याच्यावर केला गेला होता.

प्रथमच रायगडच्या सुपुत्रांनी अशा दमदार, ऐतिहासिक व प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती केली.

या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ते गुपित आता उलगडले आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.