पुर्वी जांभई आली की कळायचं कि झोप आली.

आता च्या काळात मोबाईल तोंडावर पडला की कळते
झोप आली

काळजी घ्या दात बीत पडतील..