News Flash

मतदान केलं तर दोघेही निवडून येणार होते का ?

वाचा मराठी विनोद

एक काका कान कोरत सावलीला उभे होते.
” काका, पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात मतदान सर्वात कमी याबद्दल..”
” एक मिनिट, जास्त मतदान केलं तर काय दोघेही निवडून येणार होते का ?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 9:33 pm

Web Title: marathi jokes on pune and election
Next Stories
1 जामीन हवा असेल तर खिसा गरम करा..
2 डोकेबाज पुणेरी
3 सासू आणि सून यांच का पटत नाही ?
Just Now!
X