बायको – अहो, आपल्या लग्नाचा २५वा वाढदिवस जवळ येतोय. तुम्ही फॉरेन टूरचं म्हणाला होतात… लक्षात आहे ना?

नवरा – हो हो… म्हणजे काय? आपण जाणारोत की आफ्रिकन सफारीला…

बायको – अय्या खरंच… आणि लग्नाच्या ५०व्या वाढदिवशी…….?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

नवरा – तेव्हा मी तुला तिथून परत आणेन…