नवरा : तू एवढी चांगली चटणी कशी काय बनवतेस गं? बायको : चटणी कुटताना तुमचा विचार करते, मग चटणी चांगली कुटली जाते.