बायको : आहो, ऐकलंत का! दोन किलो मटार घेऊना?

नवरा : हां! घे! ठीक आहे.

बायको : परवानगी मागत नाहिये, विचारतेय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढे सोलू शकाल? …की कमी करू?