मी…, दिवाळी येतेय म्हणून आनंदी

आणि

परीक्षा येतेय म्हणून दु:खी

कधीच झालो नाही.

कारण

दोन्ही ठिकाणी

दिवेच तर लावायचे होते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणि मी ते भरपूर लावले.