मन्या घराजवळच्या दुकानात जातो
आणि दुकानदार काकांना विचारतो.
मन्या : अंकल! हॅण्डवॉश आहे?
दुकानदार : हो! आहे ना बाळा!
मन्या : मग, हात धुवून एक बिस्किटचा पुडा द्या.
मन्या घराजवळच्या दुकानात जातो
आणि दुकानदार काकांना विचारतो.
मन्या : अंकल! हॅण्डवॉश आहे?
दुकानदार : हो! आहे ना बाळा!
मन्या : मग, हात धुवून एक बिस्किटचा पुडा द्या.