डॉक्टर : तू यायला उशीर केलास.
मन्या : का? काय झालं डॉक्टर?
माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे?
डॉक्टर : अरे तुझी अपॉइंटमेंट ६ ची होती, तू ७ वाजता आलास.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
त्याबद्दल बोलतोय मी.
डॉक्टर : तू यायला उशीर केलास.
मन्या : का? काय झालं डॉक्टर?
माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे?
डॉक्टर : अरे तुझी अपॉइंटमेंट ६ ची होती, तू ७ वाजता आलास.
त्याबद्दल बोलतोय मी.