चार मित्र ट्रेन पकडण्यासाठी
चालत्या ट्रेनच्या मागे पळत असतात.
त्यातले दोघे ट्रेनमध्ये चढतात!
… तर ट्रेनमधली माणसं म्हणतात,
“Well Done!”
त्यातला एकजण डोक्यावर हात मारत म्हणतो,
“कसलं well done…!
खाली राहिलेल्या त्या दोघांना जायचं होतं.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आम्ही त्यांना सोडायला आलो होतो.”