मन्या : का रडते आहेस?

मनी : मला खूप कमी मार्क पडले.

मन्या : किती मार्क मिळाले?

मनी : फक्त ९० टक्के.

मन्या : अगं! एवढ्या मार्कांमध्ये तर माझ्यासारखी तीन मुलं पास झाली असती.