मन्या गर्लफ्रेण्डला घेऊन हॉटेलमध्ये जातो.
मन्या : डार्लिंग काय मागवू?
गर्लफ्रेण्ड : माझ्यासाठी बर्गर मागव आणि…
तुझ्यासाठी अॅम्बुलंस मागव.
मन्या : असं का? अॅम्बुलंस कशासाठी?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गर्लफ्रेण्ड : मागे बघ! तुझी बायको उभी आहे.