संध्याकाळी मन्या घरी येताच
बायकोची कच-कच सुरू होते.
मन्या : अगं! मी दिवसभराचा थकून घरी आलो आहे.
पहिले फ्रेश तर होऊ दे.
बायको : मग मीसुद्धा दिवसभर एकटीच घरात होते.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
म्हणून मीसुद्धा फ्रेश होत आहे.