बायको : तुम्ही मला फसवलंत.

नवरा : का? काय झालं?

बायको : तुम्ही सांगितल नाहीत, तुमची राणी नावाची पहिली बायको आहे.

नवरा : सासरेबुवांना सांगितलं होत, “तुला राणीसारखं ठेवेन.”