बाई : डॉक्टर साहेब! आमचे हे झोपेत बडबडतात. काय करू?

डॉक्टर : त्यांना दिवसा बोलायची संधी द्या.