एकदा राजा खूश होऊन सगळ्या कैद्यांना मुक्त करत असतो, तेवढ्यात…

राजा एका वृद्ध कैद्याला विचारतो,

“तुम्ही केव्हापासून तुरुंगात आहात?”

वृद्ध कैदी : तुमच्या वडिलांच्या काळापासून मी तुरुंगात आहे.

हे ऐकून राजाचे डोळे पाणावतात

आणि तो आदेश देतो,

“यांना पुन्हा कैदेत ठेवा. ही व्यक्ती आमच्या वडिलांच्या काळापासूनची निशाणी आहे.”