वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सर्व वेडे रडत असतात,

परंतु एक वेडा निवांत झोपलेला असतो.

डॉक्टर : तू का असा शांत झोपला आहेस?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेडा : वेड्या! मी मेलो आहे, म्हणून सगळे रडत आहेत.