मध्यरात्री मन्या दारुच्या नशेत रस्त्यावरून जात असतो.

पोलीस : कुठे चाललास?

मन्या : दारू प्यायल्याने होणाऱ्या दुष्परिणामांवरील प्रवचन ऐकाला.

पोलीस : एवढ्या रात्री कोण देतं रे प्रवचन?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : साहेब बायको देईल.