मन्या : काल मी एक रॉकेट सोडलं, सरळ जाऊन सूर्यावर आदळलं.

जन्या : काय सांगतोस काय! मग काय झालं?

मन्या : मग काय होणार? मी मार खाल्ला!

जन्या : कोणी मारलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : सूर्याच्या आईनं!