यमराज : चल! मी तुला न्यायला आलो आहे. महिला : फक्त दोन मिनिटं थांब! यमराज : दोन मिनिटांत असं काय करणार आहेस? महिला : फेसबुकवर स्टेटस टाकते. 'Travelling to YamLok!