मन्या नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत द्यायला जातो…
मॅनेजर : तुला हिशेब करता येतो का?
मन्या : हो! हो! येतो! येतो!
मॅनेजर : १०० मधून १ गेला, तर किती उरतात?
मन्या : दोन शून्य!
मन्या नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत द्यायला जातो…
मॅनेजर : तुला हिशेब करता येतो का?
मन्या : हो! हो! येतो! येतो!
मॅनेजर : १०० मधून १ गेला, तर किती उरतात?
मन्या : दोन शून्य!