नवरा : ऐक ना!

बायको : हं!

नवरा : तुझ्या वडिलांची जखमेवर मीठ चोळायची सवय अजून गेलेली नाही.

बायको : का? काय झालं?

नवरा : आज ते पुन्हा विचारत होते की,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माझ्या मुलीशी लग्न करून आनंदी आहात ना?