बायको : ऐका ना!
नवरा : काय डोक्याला त्रास आहे नुसता!
बायको : अरे, असं कसं बोलता!
लग्नाच्या आधी तर तुम्ही मला म्हणायचात…,
तू माझी रबडी आहेस!
तू माझा गुलाबजाम आहेस!
तू माझी रसमलाई आहेस!
नवरा : आपल्या लग्नाला किती वर्ष झाली?
बायको : हं! झाली खूप वर्ष!
नवरा : दुधापासून बनवलेले पदार्थ जास्त दिवस टिकत नाहीत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
खराब तर होणारच ना!