नवरा : ऐक! तू माझी कदर करत जा. दोन भाकऱ्या मिळवायला खूप मेहनत करावी लागते. बायको : पण… मी तर भात खाते.