पोरींनी ‘Miss Call’ला इतकं बदनाम केलं आहे की,

चुकून कधी मित्राचा ‘Miss Call’ आला तरी आई म्हणते,

“जा बघ! तुझी राणी तुझी आठवण काढतेय.”