मन्या एक कार लोनवर खरेदी करतो. 

लोनचे हप्ते न भरल्याने बँकवाले त्याची कार घेऊन जातात.

मन्या : लग्नापूर्वी हे माहीत असतं, तर लग्नासाठीदेखील लोन घेतलं असतं.