इंजिनियरिंगचा फॉर्म भरत असतांना,
जवळच उभ्या असलेल्या वॉचमनला मन्या विचारतो,
“कसं आहे कॉलेज?”
वॉचमन : खूप भारी आहे.
मीसुद्धा इथूनच इंजिनियरिंग केलं आहे.
इंजिनियरिंगचा फॉर्म भरत असतांना,
जवळच उभ्या असलेल्या वॉचमनला मन्या विचारतो,
“कसं आहे कॉलेज?”
वॉचमन : खूप भारी आहे.
मीसुद्धा इथूनच इंजिनियरिंग केलं आहे.