जन्या : तू दर शुक्रवारी बायकोशी भांडतोस

आणि

सोमवारी तिची समजूत काढतोस.

असं का?

मन्या : ही एक छोटीशी बचत योजना आहे,

ज्यामुळे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या

वायफळ खर्चापासून सुटका होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुला समजणार नाही.