नवरा : अगं, ऐकलंस का? घरी पाहुणे आलेत ना! त्यांना जेवणाचे विचार जरा!

बायको : भावजी, तुम्ही घरून जेवून आलात?

की…

घरी गेल्यावर जेवणार?

पाहुणा : न्हाई मी हितचं जेवणार!

बायको : डबा घेऊनच आलाय काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहुणा : व्हय! भरून पण न्हेणार हाय!