नवऱ्याचे पाच मिस्ड-कॉल असतील तर…
बायको विचार करते,
‘माहीत नाही काय झालं असेल?’
बायकोचे पाच मिस्ड-कॉल असतील तर…
नवरा विचार करतो,
‘माहीत नाही आज माझ्याबरोबर काय होईल?’
नवऱ्याचे पाच मिस्ड-कॉल असतील तर…
बायको विचार करते,
‘माहीत नाही काय झालं असेल?’
बायकोचे पाच मिस्ड-कॉल असतील तर…
नवरा विचार करतो,
‘माहीत नाही आज माझ्याबरोबर काय होईल?’