मन्या : जज साहेब मी दारू प्यायलेलो नव्हतो,

तर मी दारू पीत होतो.

जज : मग आपण असं करू.

तुझी शिक्षा १ महिना न ठेवता,

कमी करून ३० दिवस करू.