एक वेडा सारखा-सारखा एक कागद छातीजवळ लावत होता…

डॉक्टर : हे काय आहे?

वेडा : लव्ह लेटर!

डॉक्टर : पण, हा कागद तर कोरा आहे.

वेडा : सध्या बोलणं बंद आहे.

Story img Loader