मन्या नवीन कार घेतो…

जन्या : पेट्रोलवर की डिझेलवर?

मन्या : पेट्रोलवर पण नाही आणि डिझेलवर सुद्धा नाही.

जन्या : मग कशावर?

मन्या : हप्त्यांवर!

Story img Loader