(नवरा बाजारातून आणलेलल्या वस्तू कपाटात लावत असतो, तेवढ्यात बायको म्हणते…)
बायको : आपल्या लग्नाला किती वर्ष झाली ना.
नवरा : हो!
बायको : जेव्हा आपलं नुकतंच लग्न झालं होतं.
जेमतेम एक वर्ष झालं होतं, तेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी काय विचार येत होते?
(नवरा पिशवीतून एक वस्तू काढतो आणि त्या वस्तूकडे बघत म्हणतो…)
नवरा : अरे हे मी काय घेऊन आलो?
ह्याला तर एक्स्पायरीसुद्धा नाहिये.
आत परतसुद्धा करता येणार नाही.
मला अक्कलचं नाहिये. कुठलं काम मी नीट करत नाही.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
(बायको विचार करत बसते हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, की नवरा खरोखरच त्या वस्तूविषयी बोलतोय.)