जन्या : तुझा मोबाइल मस्त आहे, केवढ्याला घेतला?

मन्या : शर्यतीत जिंकलो!

जन्या : शर्यतीत धावायला कोणकेण होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : मोबाइल दुकानाचा मलक, तीन पोलीस आणि मी.