दरवाज्यावर टकटक आवाज येतो…
मन्या (आतून) : कोण आहे रे?
बाहेरचा माणूस : आम्ही सीआयडीवाले आहोत. दरवाजा उघड!
मन्या : कशाला उघडू?
माणूस : तुझ्याशी काही बोलायचं आहे.
मन्या : तुम्ही किती जण आहात?
माणूस : आम्ही तीनजण आहोत!
मन्या : आपापसात बोला, माझ्याकडे वेळ नाही.