मन्या एका दुकानात जातो…

दुकानदार : बोला मालक काय देऊ?

मन्या : मला बदाम हवे आहेत.

दुकानदार : बदाम आहेत की, थांबा!

मन्या : बदाम फ्रेश आहेत ना?

दुकानदार : एकदम फ्रेश आहेत.

मन्या : बघू थोडे! खाऊन बघतो!

दुकानदार : बरं ठीक आहे!

मन्या : फ्रेश आहेत! वीस रुपयांचे पॅक करा!

दुकानदार : आहो तुम्ही जे खाल्लेत ना, ते वीस रुपयांचेच होते.