मन्या अभ्यासाचं पुस्तक घेऊन बाबांकडे येतो…
मन्या : बाबा! जरा हा प्रश्न सोडवा.
आई : बाळा! प्रश्न सोडवण्यासाठी डोकं लागतं.
मन्या : म्हणूनच तुला नाही विचारलं!
मन्या अभ्यासाचं पुस्तक घेऊन बाबांकडे येतो…
मन्या : बाबा! जरा हा प्रश्न सोडवा.
आई : बाळा! प्रश्न सोडवण्यासाठी डोकं लागतं.
मन्या : म्हणूनच तुला नाही विचारलं!