जन्या : काय मन्या? मग आज काय विषेश?
मन्या : जन्या, आज एक गोष्ट लक्षात आली.
जन्या : कोणती रे?
मन्या : उन्हाळ्यात बायकांनी कितीही
उसाचा रस अथवा लिंबू पाणी प्यायलं,
तरी त्यांच्या मनाला थंडावा माहेरी जाऊनच मिळतो.
जन्या : काय मन्या? मग आज काय विषेश?
मन्या : जन्या, आज एक गोष्ट लक्षात आली.
जन्या : कोणती रे?
मन्या : उन्हाळ्यात बायकांनी कितीही
उसाचा रस अथवा लिंबू पाणी प्यायलं,
तरी त्यांच्या मनाला थंडावा माहेरी जाऊनच मिळतो.