मन्या : जन्या मित्रा! कधीकधी गरिबी खूप सतावते!
जन्या : का काय झालं?
मन्या : सात पिढ्या बसून खातील इतका पैसा होता आमच्याकडे.
जन्या : मग कुठे गेला पैसा?
मन्या : मी आठव्या पिढीत जन्मलो!
मन्या : जन्या मित्रा! कधीकधी गरिबी खूप सतावते!
जन्या : का काय झालं?
मन्या : सात पिढ्या बसून खातील इतका पैसा होता आमच्याकडे.
जन्या : मग कुठे गेला पैसा?
मन्या : मी आठव्या पिढीत जन्मलो!